150+ Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी

Motivational Quotes in Marathi: Good Thoughts in Marathi आपल्याला दररोज आपल्या संभाव्यतेपर्यंत पोहोचण्यास मदत करू शकतात. नक्कीच, ते फक्त शब्द आहेत. पण ते प्रेरणादायी विचार मराठी (inspirational quotes in marathi) शब्द आहेत. आणि जर तुम्ही हार मानण्याच्या मार्गावर असाल किंवा स्वतःला पुढच्या स्तरावर ढकलण्याची धडपड करत असाल, तर कधीकधी तुम्हाला तेच आवश्यक असते.

तर, marathi suvichar म्हणजे काय, स्वतःला कसे प्रेरित करावे आणि त्या दिवसाचे श्रेष्ठ विचार मराठी कोट्स जे आपल्याला पुन्हा ट्रॅकवर आणतील त्यामध्ये चला. हे प्रेरक कोट्स तुम्हाला तुमच्या दिवसाच्या गरजा जंपस्टार्ट देतील, म्हणून हे पेज बुकमार्क करायला विसरू नका. अशा प्रकारे आमच्या कडे positive thoughts in marathi, success quotes in marathi, happy thoughts in marathi, life quotes in marathi, and marathi suvichar status. 

Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi

“लोकांचा जास्त विचार करू नका कारण
ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि
ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात.”

motivational quotes in marathi

“जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर,
तुमच्या कामाची पद्धत बदला,
तुमचे तत्व नाही,
कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही.”

motivational quotes in marathi

“नशिबावर अवलबून राहू नका,
कारण नशिबाचा भाग हा १ टक्के असतो
तर मेहनतीचा भाग ९९ टक्के.”

motivational quotes in marathi

“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल
आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल
तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”

motivational quotes in marathi

“परीस्थिती प्रमाणे बदलणारे मित्र
 सांभळण्या पेक्षा परीस्थिती बदलविणारेल मित्र सांभाळा,
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.”

Good Thoughts in Marathi

motivational quotes in marathi

“एक पेन चुक करू शकतो.
पण एक पेन्सील कधीच चुक करत नाही,
कारण तीचा partner (खोडरबर) तीच्या सोबत असतो,
तो तिच्या सर्व चुका सुधारतो,
म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मित्र असावा,
जो आपल्या चुका सुधारेल.”

motivational quotes in marathi

“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी
तुम्हाला शोधत येईल.”

motivational quotes in marathi

“जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही,
तोपर्यंत आपल्याला कोण हरवू शकत नाही.”

motivational quotes in marathi

“आयुष्यातील अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत,
तर आपल्यात लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी येतात.”

motivational quotes in marathi

“स्वप्न ती नाहीत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.”

Inspirational Quotes in Marathi for Students

motivational quotes in marathi

“जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असेल,
तर तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा.”

motivational quotes in marathi

“जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो,
नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही.
त्याचप्रमाणे,
जेव्हा तुमच्यात गेरसमज होतात
तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा,
तुमच्यातल्या नात्याला कापू नका.”

motivational quotes in marathi

“हातातल्या Lines वर कधीच विसवास ठेउ नका
कारण future तर त्याच पण असते ज्यांना हात नसते.”

Latest Marathi Quotes

motivational quotes in marathi

“जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.”

motivational quotes in marathi

“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही,
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.”

प्रेरणादायी विचार मराठी

“प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा,
आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.”

“चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय,
डोडे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगड

“का अस होतं
जी माणसं आयुष्यात आहेत
त्यांच्या सोबत हसायचं सोडून,
जी सोबत नाहीत
त्यांच्यासाठी रडत बसतो आपण.”

“जीवनामध्ये या 5 गोष्टींना कधीच तोडु नका
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही,
परंतु वेदना खुप होतात.”

“सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे.”

“जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे,
जो पहिले परीक्षा घेतो आणि
नंतर शिकवतो.”

“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”

“स्वतः च्या जीवनातले काही क्षण
स्वतः च्या माणसासाठी जगा कारण,
परत परत नाही जन्माला येणार कोणी
जीवनात onece more नसतो.”

Positive Thoughts in Marathi

“तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार.”

“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.”

“प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत
आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.”

“तुझ्या शिवाय मी कधी कुणावर प्रेम केलंच नाही,
कारण माझं मन तुझ्या शिवाय कधी कुठे रमलेच नाही.”

“ही  लई cute आहे राव,
तो प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे,
कारण माझ्यासोबत तू आहेस.”

श्रेष्ठ विचार मराठी

“प्रेमाचे तर माहीत नाही, 
पण तुमच्या सोबत जे आहे, 
ते इतकं कोणासोबत नाही.”

“प्रेम कधी अधुरे राहत नाही,
अधुरा राहतो तो विश्वास, 
अधुरा राहतो तो स्वास, 
अधुरी राहते ती कहाणी,
राजा पासून दुरावलेली.”

“आयुष्यात त्या व्यक्तीला विसरू नका,
जी तुमच्यासाठी सारं काही विसरण्यास तयार असतो.”

“आपण Update केलेला Status
हजारो Like साठी नाही,
तर एका खास व्यक्तीला आपल्या,
Feelings कळण्यासाठी असतो.”

“कितीही भांडण झालं तरी
मनात कोणताही राग न ठेवता,
जे लगेच गोड होतात ना,
तेच खरे Life Partner असतात.”

“खरे प्रेम कधी कोणाकडून मागावं लागतं नाही,
ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागत.”

“या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.”

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे..

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

ठाम रहायला  शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

Success Quotes in Marathi

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बनवू नका,
त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा.

सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो,
परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध  राहतो,
अशा सूर्यप्रकाशा प्रमाणे आपण आपले  चारित्र्य घडविले पाहिजे.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटलं पाहिजे.
की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेळेस लोक इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात…

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर,
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी,
स्वतः उन्हात उभे रहावे लागते..

जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची..!!

“ कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल,
तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.”

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त वा की,
म्हाला दुसर्‍यांच्या चुका शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे.

जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही,
तोपर्यंत कोणीही आपल्याला हरवू शकत नाही.

Life Quotes in Marathi

जे काय करायचे आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा,
कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख नाही.

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही,
तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”

यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते,
त्यापेक्षा दुपट्टा महिन्यात ते टिकवण्यासाठी करावी लागते.

आपली खरी स्वप्न तीच आहेत,
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्याचे भाग पाडतात.

”आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कोणीही हरवू शकत नाही.”

अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव,
ते जेव्हापर्यंत सोडतात,
तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत,
याची त्यांना कल्पना नसते.

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावातलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा…

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात..!

यशस्वी व्यक्ती म्हणजे तो सकाळी लवकर उठतो,
आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो,
आणि रात्रीपर्यंत ती सर्वकाही कितीही त्रास आहे नंतर पूर्ण करतो.

“आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडून,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.”

Marathi Suvichar Status

“अभिमन्यूची एक गोष्ट मनाला खूप #भावूक बनवून जाते,
ती म्हणजे हिंमतीने हारा…
पण कधी हिंमत हरू नका..”

“प्रामाणिकपणा, ही शिकवण्याची बाब नाही,
सावा लागतो, त्यात टक्केवारी नसते,
तो असतो किंवा नसतो.”

“एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्या सोबत बसू शकेल,
आणि इतके मोठे बना की,
जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”

हिम्मत एवढी मोठी ठेवा की,
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.

कासवाच्या गतीने का होईना,
पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
खूप ससे येथील आडवे बस त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा. 

लोकं असं जरूर म्हणतात की,
तुम्ही चांगलं करा मात्र,
हे कधीच म्हणत नाही की माझ्यापेक्षा चांगला करा.

“खेड पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा,
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.”