
विश्वासाची दोरी कधी विरळ न होवो,
प्रेमाचं हे बंधन कधीच तूट नये,
वर्षानो वर्ष आपली जोडी अशीच सुखात आणि आनंदात राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका,
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देव करो ,असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश ,
असंच सुगंधित राहावं,हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो क्षण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख-दुखांच्या वेलीवर फूल आनंदाचे उमलू दे,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या
पावसात भिजावं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एक स्वप्न पूर्ण तुमच्या दोघांचे झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे.
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

अशीच क्षणा-क्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस
सुखाचा आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
Happy Marriage Anniversary

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.
Happy Marriage Anniversary

समुद्रापेक्षा सखोल तुमचे नाते,
आकाशापेक्षा उंच तुमचे नाते,
असेच असू द्या एकमेकांसोबत चे तुमचे नाते,
प्रेमाची ओळख असावी तुमचे हे नाते,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये,
तुम्हा दोघांतील प्रेमाचा धाग हा सुटू नये,
वर्षोनुवर्ष तुमचं हे नातं कायम राहो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी,
मला नेहमी प्रेरणा देणारी,
अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास.
Happy wedding Anniversary Dear
अतूट नातं हे लग्नाचं,
दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं,
हीच आहे माझी शुभेच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभ घडीला सदा
कायम राहो सहवास तुमचा.
तुझं माझं नातं असंच प्रेमळ राहावं,
तुझ्याशिवाय जीवन एक क्षणही नसावं,
लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा,
यालाच समजून घे माझी शायरी,
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एकमेकांवर विश्वास ठेवून साकारलेले हे प्रेमळ नाते,
कायमचे सुरक्षित राहो.
हीच देवाकडे प्रार्थना
तुम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
आपणास लग्नाच्या सलगिराह निमित्त हार्दिक शुभेच्छा.
विश्वासार्हतेची हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृध्दी भरून जावो.
Happy Marriage Anniversary
तुम्ही एकमेकांचे हात धरून असेच संपूर्ण
आयुष्यभर सोबत रहा,
तुमच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
Happy Anniversary
आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आपण दोन लव बर्ड्स नेहमी आनंदी आणि
आशीर्वादित राहावे अशी देवाकडे प्रार्थना.
Read Also: