150+ Marathi Status | मराठी स्टेटस

Marathi Status ! येथे सर्वात जबरदस्त संग्रह आहे, आपल्यासाठी खास निवडलेली किंमत रॉयल रॉयल मराठी स्टेटस येथे आहे. आपल्याला अशी स्थिती इतर कोठेही मिळणार नाही. हे तुमच्याकडून दिलेलं वचन आहे.

प्रिय मित्र, शत्रू आणि त्यांचे सुंदर मित्र, भाऊ, बहीण आणि भगिनींनो, आपल्यासमोर हा सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस संग्रह आहे. असा संग्रह आपण यापूर्वी कधीही पाहिलेला नाही आणि तो अन्यत्र कधीही दिसणार नाही. एकदा वरपासून खालपर्यंत लक्ष ठेवा, आपल्याला मजा येत नसेल तर म्हणा.

Whatsapp Status Marathi

Attitude status in marathi for girl

एखाद्या मुलगी सहन करण्याची Limit Cross झाली तर,
ती तुम्हाला Attitude नाही,
ओळखत सुद्धा नाही देणार नंतर.

कदाचित आम्हा मुलींना आमच्या चुका अशिरा कळत असतील.
पण नंतरच्या होणाऱ्या प्रत्येक Situation ला आम्ही ही खंबीरपणे तोंड देत असतो.

See Also: Love Status Marathi

marathi attitude status, मराठी स्टेटस

कष्ट करून मोठा झालोय,
तुमच्या सारखा याच्या त्याच्या जीवावर उड्या मारून नाही.

इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राच्या आणि शांत दिसण्याच्या माणसाचा कधीच नाद करू नये

See Also: Sad Status Marathi

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कधी कोणाची मन नाही जिकली जे काही आहे ते रियल आहे

marathi attitude status, मराठी स्टेटस

मी समजलोय तुम्ही पण समजून घ्या,
आज-काल माणुसकीला किंमत नाही पैशाला किंमत आहे.

हरलात म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका

आयुष्यात कितीही चांगली करा, कौतुक हे फक्त स्मशानातच होत
Reality .

नविन मराठी स्टेटस

marathi attitude status

आम्ही कोणालाच कमी समजत नाही,
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी तुम्ही पण करू नका.

सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो

स्वप्न मोफतच असतात फक्त त्याच्या पाटला करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते

marathi attitude status

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली,
ती परत गेलीच नाहीत आणि जी गेली,
ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु शंकर करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे

marathi attitude status

मर्द मराठा आहोत आम्ही,
आमच्या हाती स्वराज्याची शान,
जय भवानी जय शिवराय.

शांततेत मोठी ताकत असते,
ती ताकत योग्य त्या ठिकाणी लागली पाहिजे.

marathi attitude status, मराठी स्टेटस

काय आहे ना हवा मी पण करू शकतो,
पण एकाच गोष्ट मदे येतात ते म्हणजे संस्कार.

माणसाच्या चेहऱ्यावर जाऊ नये,
कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे,
आणि आतील मजकूर वेगळाच असतो.

marathi attitude status

जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहतात,
त्याच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात.

मी जसा आहे तसा क्लासिक आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा.

marathi attitude status

चेहरा नेहमी हसरा ठेवा,
मन दुखी असो किंवा नसो,
कारण दुनिया चेहरा पाहते मन नाही.

काही पण करा पण,
आपल्यामुळे बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.

Marathi status on life

marathi status on life attutufe
Marathi status on life attitude

परिस्थिती कितीही कठीण 
असली तरी स्वप्न मात्र मोठेच पहा 
कारण काळ आणि वेळ नक्की बदलते

जेव्हा माहित पडल कि आयुष्यात काय हाय,
त्यापर्यंत ते अर्थ संपून गेलेले होत.

एवढा Confidence तर नक्की आहे की वेळ आल्यावर कोणाला पण घोडा लावू शकतो

marathi status on life
Royal attitude status in marathi

लोकांच बोलणं कधी मनावर घेऊ नका,
लोक पेरू विकत घेताना गोड आहे का,
विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात.

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ,
मी तुझ्या मागे असेन… पण दुखा मध्ये वळून बघू नकोस
कारण तेव्हा मी तुझ्यासोबत असेन

जगावेगळं काही करायचं असेल तर लोकांच्या नियमानुसार नाहीतर स्वच्छ नियमानुसार जगवा लागेल

marathi status on life

बोलताना जरा सांभाळून बोलावे
शब्दाने तलवारा सारखी धार असते
फक्त एवढेच की तलवारीने मान आणि शबदानें मन कापले जाते

कधीकधी मोठ्या ने छोट्या पण
आणि छोट्यांनी मोठ्या पण
दाखवला तर नात्यांमधला आदर टिकून राहतो

राजकारणी नेत्याच्या गुलाम बनून जाण्यापेक्षा
छत्रपती शिवाजी महाराज याच्या कट्टर मावडा होणे कधीही चांगले

marathi status on life

जिथे आपल्याला सन्मान नाही,
तिथे लालच होऊन जगण्याला काहीच अर्थ नाही.

दुसर्‍याच्या चुका शोधायला मेंदू लागतो,
तर आपल्या चुका मान्य करायला गाडीच असावं लागत.

कुत्र्यांनो तुम्ही किती पण भूखा या भागाची दहशत काल पण होती आज पण आहे आणि उघा पण राहणार

marathi status on life

वाईट परिस्थिती कठीण काळ,
हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो,
त्या काळात एवढं शिकायला मिळतं की,
त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते.

खिडकी लावून झोपत जा,
तो शोधून लपून बघतो तुझ्याकडे,
मला नाही आवडत माझ्या चंद्राला,
त्या चंद्राने पाहिलेलं.

शांत बसून आता फक्त जगाकडे बघतोय,
वेड आल्या असं काही करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष माझ्याकडे असेल.

marathi status on life

आयुष्याचे calculation खूप वेडा केले.
सुख दुःख चे Account कधी जमलेच नाही.
जेव्हा Total झाली तेव्हा समजलं आठवणी सोडून Balance काहीच कडत नाही

एक लक्षात ठेवा जेव्हा कमी बोललास,
तेवढे तुमच्या शब्दाची किंमत जास्त असेल.

Whatsapp status Marathi | व्हाट्सअप मराठी स्टेटस

whatsapp status marathi, मराठी स्टेटस

कुणी तुमच्यावर प्रेम करत असेल,
तर लगेच आनंदी होऊ नका,
त्यांना विचार कधीपर्यंत कराल,
कारण मानस ना कधी बदलतात.

स्पेशल तू अजून पण आहेस
फक्त दाखवण्याच सोडून दिलं

whatsapp status marathi

चूक माझ्याकडून झाली तर मला सांगा,
कारण माझ्या कडून झालेली चूक,
गावभर केल्याने ती चूक सुधारणार नाही.

वाईट दिवस अनुभवल्या शिवाय,
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.

whatsapp status marathi

आज तुला राग आला तरी चहलेल
पण फक्त माज्या मन जपण्यासाठी
नको बोलूस तू
माज्याशी तेवहाच बोलू जेव्हा तुला खरच
माज्याशी बोललास वाटेल

आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे स्वप्न आहेस तू,
हात जोडून जे देवाकडे मागीतलं होतं ते मागणं आहेस तू

Marathi love status

marathi love status

लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी,
सोन्याची किंमत कमी होत नाही,
तसेच जीवनाची माणसं कितीही लांब असली तरी तुटत नाहीत.

प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटिंग करणे महत्त्वाचे नाही,
कधितरी एक छोटीशी भेटू पुरेशी आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी.

marathi love status

तुझ्या आणि माझ्या नात खरच खूप वेगडा आहे
सोबत जाऊ शकत नाही आणि दूर तर अजाबात जाऊ शकत नाही

उगाच कोणाशी भांडत बसू नका,
तुमची फक्त एक Smile त्यांना उत्तर,
देण्यासाठी पुरेशी आहे.

marathi love status

तुझ्या साठी मी कोणीच नसेल पण
माझ्यासाठी तू माझ्या आयुष्यात आहे Pagal Happy रहा

Girlfriend बनवणे पण एवढं सोपं नसतं,
लहान मुलं सारखा संभाळवं लागतात तिला.

marathi love status

प्रेम फुकट आहे 
म्हणून कोणावरही नाही करायचं……
एका वरच करायचे आणि
इमानदारीने करायचं….

कधीकधी प्रेम हे दोघांना ही एकमेकांवर झालेल असत,
माझं ते व्यक्तीं न केल्यामुळे एकमेकांना त्याच प्रेम एकतर्फा वाटत.

marathi love status

जीवन जगण्याची ची मजा
तर तेव्हा असते जेव्हा,
शेवटच्या क्षणापर्यंत आपले
खरे प्रेम आपल्या सोबत असते.

प्रेम तर तुझ्यावर खूप आहे पण नकळत तुझ्यासोबत,
कधी भांडण होऊन जात माझं मलाच समजत नाही.

marathi love status

तस खूप काही काढून ही खूप काही राहून जात,
भरून झालेल आभाळही कधी कधी पावसा विनोद निघून जात

marathi love status

जर तू माझ्याशी न बोलता खुश असेल तर मी तुला कधीच डिस्टर्ब करणार नाही

मुलगा आणि मुलगी एकत्र दिसले की,
लोकांना लगे gf bf आहेत असंच वाटतं,
कधीतरी असा पण विचार करा की,
ते एक चांगले Best Friend सुद्धा असते.

Sad Marathi status

sad marathi status,single life status in marathi

आयुष्यात
काही प्रसंग असे येतात
की आपण काही चुकीचे करत नसतो,
किंवा आपण चुकीचे नसतो
तरी आपण चुकीचे ठरवले जातो.

डोळ्यातून निघालेला अश्रू कधी खोटे नसतात,
कारण जेव्हा कोणी जवळच्या समजून घेत नाही,
ही तेव्हाच ते बाहेर येतात.

marathi status on life sad, single life status in marathi, alone, angry, frustrated status in marathi

sad marathi status, marathi status on life sad

खूप वाईट वाटतं जेव्हा
आपल्याला समजून घेणारी
व्यक्ती आपल्याला चुकीची समजू लागते.

माझा एकटेपणा वेगळाच आहे,
ना आनंदी आहे ना उदास आहे,
फक्त एकटा आहे आणि शांत आहे.

sad marathi status, alone, angry, frustrated status in marathi
single life status in marathi, alone, angry,

लोकनाथ  नवीन
असला की खूप
काळजी घेतात
आणि नंतर कंटाळा
आली की तेच नाताळ
इग्नोर कडून लागतात

बोलण्यासारखा खूप काही असत,
पण समोरच्या व्यक्तीशी नाका टूटने यामुळे,
सगळं काही सहन करून घ्यावे लागतात.

sad marathi status

आपण जेवढा समोरच्याची
Care करतो ना तेवढच ती लोक
आपल्याला hurt करत असतात
मग तिचं frindship असो किंवा loveship

मी सर्वांना समजून घ्याच,
पण जेव्हा माझी वेळ येते तेव्हा,
मला समजून घेणार कोणीच नसत.

sad marathi status

समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल
तर आपण कशाला जबरदस्ती
करायची माझ्यासोबत बोल म्हणून…

एक वेळा धोका खाणारी व्यक्ती पुढे जाऊन आयुष्यात सुखी होईल,
पण धोका देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीच सुखी राहू शकणार नाही.

sad marathi status
frustrated status in marathi

हे फक्त म्हणायला ते फक्त आणायला झालं
वेळ आल्यावर ठीक होईल.
पण आपल्या जीवनात काही दुःख
अशी असतात ज्याच्या इलाज वेळ कडे सुद्धा नाही

त्या व्यक्तिवर कधीच रुसू नका ज्याला
तुमच्या रुसणयाने  खूप फरक पडतो…

कशा वाटलं आमचा मराठी स्टेटस आम्हाले नक्की सांगा म्हणून आम्ही तुमच्या साठी अशी Marathi Status आणतो .