Marathi Shayari (मराठी शायरी): Are you searching best Love Shayari Marathi? Here, we have a great collection of Marathi Shayari, मराठी शायरी प्रेमाची, sher shayari marathi, मराठी शायरी नवीन, प्रेम शायरी मराठी, मराठी शायरी संग्रह, prem shayari marathi, and romantic shayari marathi.
मित्रानो मी तुमच्यासाठी Marathi Shayari Love प्रेमाची मराठी शायरी संग्रह अनालो आहो. इथे तुमाले सगडे प्रकारचं मराठी लव शायरी प्रेमाची मिडणार.
Love Shayari Marathi

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.

“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो विश्वास.?
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…?
?राजा पासून दुरावलेली……
मराठी शायरी”

“मैत्री ? माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस ?,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”

“तुझ्यात “मी”?
माझ्यात “तू”?
प्रेम ? आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून” ? भांडत जाऊ.

“प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”
Marathi Shayari | शायरी मराठी

“तिचं? ते खोटे बोलणे
बोलताना दुसरीकडेच पाहणे?
मधेच खाली पाहून लागणे
लागताना मग पुन्हा हसणे?”

“नात….. म्हणजे काय….?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,
आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..
भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
मराठी शायरी”

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.
“कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला
नशीब ? लागत असेल तर,
कोणाच्या ? शेवटचं प्रेम बनायला
पण भाग्य लागत…?”

“तुझ्यासाठी?♀ पूर्ण जग
सोडण्याची तयारी आहे माझी?
पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस?”
True Love Romantic Love Shayari Marathi

“तुझ्यापासून दूर ?♀राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.
पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे ?”

“ती एकच Queen ? होती माझ्यासाठी,
जिच्यासाठी मी कविता करतो,
लाखो मुली आहेत जगात ?,
पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
जी नशिबात ? नव्हती.

“कोणाच्याही आयुष्यात
आपली एक जागा असावी
हक्काची किंवा महत्त्वाची
पण ती कधीही
बदलणारी नसावी

नाती असतात “One Time”,
आपण निभावतो “Some Time”,
आठवण काढा “Any Time”,
आपण आनंदी राहा “All Time”,
हेच मागणे माझे देवाला “Life Time”.

एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही,
एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही,
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं,
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,
आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
Prem Shayari Marathi

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

कुणीच कुणाचा नसतो साथी,
देहाची आणि होते माती,
आपणच आपल्या जीवनाचे सोबती,
कशाला हवी ही खोटी नाती.

हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
Romantic Love Quotes in Marathi

प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.

माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.

हजारों चेहरे बघितले मी,
लाखों चेहरे बघणार,
एक वेळ स्वतःला विसरेन मी,
पण तुझा चेहरा नाही विसरणार.
जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे,
पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे!
मराठी लव शायरी sms
“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सांगना…
आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
एकदा तरी तू भावना जाणना…”
“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण मला खूप येते यार.”

पाहते अशा तीन नजरेन,
माझ्या हृदयाला ठार करते.
धारधार ओठांनी तिच्या,
माझ्या ओठांवर वार करते.
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मन,
ुसर्या कुणात रमलेच नाही…
मराठी लव शायरी
प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.
पाहशील जिथे जिथे नजर उचलून..
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू..
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..!!
कितीही भांडण झालं तरीही तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा आपल्या प्रेमाचं कितीही ताणला तरी तुटत नाही.
हजारो चेहरे बघितले मी, लाखो चेहरे बघणार…
एक वेळ स्वतःला विसरेन मी पण तुझा चेहरा नाही विसरणार…
क्षणिक असते क्षणिक रूसते तुझ्या प्रेमाची कट्यार काळजात घुसते… हातात दे हात…
नको समजू दिलासा प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा… प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा…!
जगावे असे कि मरणे अवघड होइल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!
तुला जायचे होते तू गेलीस,
मला गमवायचे होते मी गमावले,
फरक फक्त एवढाच आहे की,
तू आयुष्यातला एक क्षण गमावला,
आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य गमावले…!
झुळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी,
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश सातजन्म राहो आपली जोडी,
झकास.
असे असावे प्रेम,
केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
प्रेम म्हणजे, कधी उन्हात पडणार,
अप्रतिम चांदणं, प्रेम म्हणजे, छोट्या गोष्टीवरून, उगाचच भांडण.
तुझी इच्छा असेल तर तुझ्या आयुष्यातून निघून जाईल.
पण लक्षात ठेव माझं तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम राहील..!
जगाने रडू दिल नाही दुःखाने हसू दिल नाही,
कशीबशी झोप लागणार तुझ्या आठवणीने झोपू दिले नाही.
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?
अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली किती ही संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे!!
“तू इतक्या प्रेमाने बघावं की नजरे नही आपोआपच लाजावं,
तुझ्या नुसत्या स्पर्शाने ही पैंजण पायातल वाजावं..!
Read Also: