Marathi Quotes | मराठी कोट्स | श्रेष्ठ विचार मराठी

Marathi Quotes: मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी श्रेष्ठ विचार मराठी सुंदर विचार तुमच्या आत्मविश्वास  वाढवण्यासाठी सुविचार मराठी आणले आहे. अशी Motivational quotes marathi text  तुम्हाला कुठे भेटणार नाही.

Quotes In Marathi | मराठी सुंदर विचार

marathi quotes, मराठी कोट्स

अपेक्षा करण
चुकीचं नसतं..
चुकीचं असतं ते,
चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं

मराठी कोट्स

marathi quotes, मराठी कोट्स

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही,
कारण त्याला तुमची मनस्थिती बद्दल याची असते.

Best Marathi Quotes

marathi quotes, मराठी कोट्स

हृदयात खूप जागा होती
पण काय करणार काही लोकांना
डोक्यात बसायला जास्त आवडतं

marathi quotes, मराठी कोट्स

योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते

marathi quotes, मराठी कोट्स

माणूस म्हणतो,
पैसा आला की मी काहीतरी करेन
पैसा म्हणतो,
तू काहीतरी कर मगच मी येईन.

marathi quotes, मराठी कोट्स

तुटलेला विश्वास आणि
निघून गेलेली वेळ
कधीच परत येत नाही.

marathi quotes, मराठी कोट्स

आनंदी दिसण्याच्या व्यक्तींना
दुख नसतेच असे नाही
फक्त त्यांना दुःखाशी दोन हात
करण्याची कला जमलेली असते

marathi quotes, मराठी कोट्स

जीवनात कधी कुणाला कमी समजू नका
कारण पूर्ण जगाला गुडघ्याची ताकद ठेवणारा
समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही

marathi quotes, मराठी कोट्स

क्षेत्र कोणतेही असो
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले
की यशालाही पर्याय नाही

marathi quotes, मराठी कोट्स

जीवनात अनंत अडचणी असतात
पण ओठावर हास्य ठेवा
कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं असतंच
मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे

Self Quotes in Marathi

marathi quotes, मराठी कोट्स

आज मी हरणार नाही मागे पाहणार नाही
अश्रू धाडणार नाही, एकही संधी हातची जाऊ देणार नाही
आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची
उत्तम गुंतवणूक करीन वेळ

marathi quotes, मराठी कोट्स

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे
हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता

marathi quotes, मराठी कोट्स

जगाच्या एक दिवस आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे
नाहीतर लांबूनच सलाम आहे
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे

marathi quotes, मराठी कोट्स

जर भविष्यात राजासारखे
जगायचे असेल तर आज
संयम हा खुप कडवट असतं पण
त्याच फळ फार गोड असते

marathi quotes, मराठी कोट्स

बोलणारा सहज बोलून जातो,
पण त्याला कुठे माहीत असते
ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो…

marathi quotes, मराठी कोट्स

तुलना करावी पण कधी कुणाची अवहेलना करू नये
कारण आपण जे पेरत असतो तेच उगवत.

marathi quotes, मराठी कोट्स

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा
कारण गेलेली वेळ परत येत नाही
आणि येणारी वेळ कशी आसेल सांगता येत नाही

marathi quotes, मराठी कोट्स

कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा ” विजय ” ठरतो ;
पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय ” हा इतिहास घडवतो….!

marathi quotes, मराठी कोट्स

जीवन म्हणजे काय हे
त्यांना विचारा ज्यांना माहित आहे
की आपण या महिन्या दीड
महिन्यात मरणार आहोत

marathi quotes, मराठी कोट्स

तुम्ही हुशार आहात ….
फक्त कशात ते ओळखा ….
ज्या दिवशी तुम्हाला ते कळेल ….
तुमचं जगच बदलेल

सूंदर मराठी कोट्स

marathi quotes, मराठी कोट्स

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..

marathi quotes, मराठी कोट्स

एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,
मग ना कोणासाठी भांडतो,
ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो..

सुन्दर विचार मराठी कोट्स

marathi quotes, मराठी कोट्स

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर
तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण
धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.

marathi quotes, मराठी कोट्स

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,
आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार?

Best marathi Quotes

स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं…

marathi quotes, मराठी कोट्स

मला पावसात चालायला आवडतं
कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकत नाही.

marathi quotes, मराठी कोट्स

आशा सोडायची नसते.,
निराश कधी व्हायचं नसतं.. .
अमृत मिळत नाही.. ,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..

marathi quotes, मराठी कोट्स

दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.

marathi quotes, मराठी कोट्स

जगू शकलात तर चंदनासारखे जगा,
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

निष्कर्ष: मिंत्रानो कसा वाटलं तुमाले हे मराठी कोट्स आम्हाले नक्की सांगा धन्यवाद.