Love Quotes, Status in Marathi: मराठी प्रेम स्टेटस (मराठी love quotes) हे तुमच्या साठी अनालो आहे. असा मराठी प्रेम स्टेटस तुमाले जीवन मधी कधी मोडणार नाही.
हि प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार तुम्हाले नक्की आवडेल. असा प्रेम स्टेटस पाहण्यासाठी आमचया अन्य पोस्ट पहा आणि अप्लाय मित्र सोबत नक्की सामायिक करा.
नमस्कार मित्रानो जर तुम्ही romantic emotional heart touching love quotes in Marathi, true love status Marathi, मराठी स्टेटस नाती, relationship Marathi love status for boyfriend.
Love Status in Marathi
WhatsApp love status in Marathi

तुझं-माझं नातं हे असचं रहाव…
कधी मैैत्री, तर कधी प्रेम असावं…
See Also: Life Status in Marathi

रात्र मला नेहमी सांगतेअसं वेड्यागत जागू नकोस..
आठवणी फार त्रास देतात तीच्या नादी लागू नकोस…
See Also: Sad Status in Marathi

तू अस नको समजु की,
तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…
Marathi love status for girlfriend

लोकांनी विचारला कोण आहे ती,
तिच्यावर तू एवढ प्रेम करतोस.
मी अगदी हसत बोललो,
ते नाव प्रेत्येकाच्या ओठावर चांगल नाही वाटत.

आठवण अली नाही असा कधी झालच नाही,
विसरावं म्हटलं तरी , विसरता येत नाही…..

माझ्या FB Status पेक्षा माझ मन वाचल असत…तर,
#inrelationship मधेतुझच नाव दिसल आसतं….

पोरगी आहे माणत,
टिच येनार माझा घरत….
अनी ओल्ड गर्लफ्रेंड च्या,
घर पसून च कढ्नार आपली वरात…
आनी ते पान आगडी जोरात !!!

निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो..
Marathi love status for husband

देवाचे मंदीर असो किंवा तुटणारा तारा…
जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…

तू मला कितीही Ignore केलं तरी,
मी प्रेम तुझ्यावरचं करणार.

तुझ्यासोबत बोलता बोलता कधी
तुझ्यावर प्रेम होऊन गेल कळलंच नाही…

माला तर 1 मिनिट पॅन,
एक वर्षा सारख वाटला लगला,
तुझी शाप्थ, माला नाही करमत तुज्याशिवाय…

कधी आठवणीत नको शोधू मला,
कारण जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी प्रत्येक क्षणी तुला सोबत दिसेल…….
Heart touching love status in Marathi

नाही ब्लॉक केले,
आली नाही करील,
तूला तार स्वतःच स्टेटस दख्वां देखवुन जळवील…

माझा स्टेटस वाचा पेक्सा, बुक वचा…
भारत वचिल तरच, भारत वधील…

पोरी तर एक पान पटवली नाही,
पन बदनाम तार असे होटे,
जसेका अही 100 रानीचे राजा आहे .

कुंडलीत “शनि”, मान माधी “मनी”,
अणी आमचियासी “दुश्मणी”
हे ३ खूपच हानी करक आहे….
Wife Marathi love status

कधी येणार तो क्षण जेव्हा दोन
अंगठयांच्या बंधनात आपण दोघे आयुष्यभरासाठी बांधले जाऊ

आपल्याला राग केव्हा येते जेव्हा आपली आवडती व्यक्ती,
कुणा दुसऱ्या व्यक्तीत सोबत चॅटिंग करत असते खरच सांगतोय खूप राग येते,

जगातील सगळ्यात बेस्ट Felling म्हणजे,
आपली बेस्ट फ्रेंड च्या आपली बायको होणे

आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह,
अपार सहस आणि धीर पाहिजे.
तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.