Marathi Love Shayari for Girlfriend | मराठी लव शायरी

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Marathi Love Shayari  for girlfriend ही उत्तम लव्ह शायरी आहे, अशी गुलाब सुंदर चेहरा शायरी मराठी तुम्हाला इतर कोठेही सापडणार नाही. वाचून तुम्हाला कळेल. खासकरुन या khar prem marathi shayari साठी तुमच्यासाठी Full HD Photo तयार करण्यात आला आहे. 

मित्रांनो, जर तुम्ही सर्वोत्तम “Love Shayari”  शोधत असाल आणि इंटरनेटवर  लव शायरी शोधून तुम्ही त्रस्त आणि निराश झाला असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात, असा विश्वास घ्या की अशा Love Marathi Shayari तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत. आपण प्रयत्न करू इच्छित असल्यास प्रयत्न करून पहा.

Love Shayari Marathi

माझे प्रिय मित्र आणि त्यांचे प्रिय मित्र, भाऊ आणि आमच्या प्रिय बहिणी, आपल्यासाठी उपस्थित आहेत, जगातील सर्वोत्तम आणि सर्वोत्तम, Love Shayari Marathi

 1. Romantic Love Shayari Marathi
 2. Love Shayari for Girlfriend
 3. Heart Touching Marathi Shayari
 4. Love Sad Shayari

1. Romantic Love Marathi Shayari

romantic love marathi shayari

जेजुरी  नसत की नाती भांडण करून  दूरावतात….

कधी कधी समोरच्या सुखासाठी  दूर राहण्यात आनंद असतो.

romantic love marathi shayari

जर तुम्हाला तुमच खार  प्रेम भेटत असेल तर त्याची कदर करा

कारण खर प्रेम प्रसाद सारख असत

नशिबात  असाव लागत

romantic love marathi shayari

मी अजूनही माझा फोन नंबर बदललेला नाही

कारण मला अजूनही आशा आहे की तू मला call  करशील

romantic love marathi shayari

लोक बोलतात  मी खूपSweet आहे

पण हे नाही सांगत कोणती मिठाई आहे

romantic love marathi shayari

आपल Break up  जरी झालेले असेल तरी …..

आपल्या भेटीच्या गोड आठवणी माझ्याsmile च कारण आहे

romantic love marathi shayari

तू एवढा पण  दूर जाऊ नकोस की मला वाटेल…

तुमच्या कधी नव्हत्या हेच खर आहे

Best Love Shayari Marathi

best love marathi shayari
best love marathi shayari

तू मला या चहा सारखा आवडतोस कारण

चहा माझी आवड नाही नशा आहे

best love marathi shayari

मीच थोडी कमी बोलतो तुझ्याशी

कारण मला तुझ एकायच असत

तू पण हळू चालतोस कारण तुला माझी साथ हवी आहे,

best love marathi shayari

तुझ्या सुखासाठी मी दुरावा केला

नाहीतर स्वप्नात पण तुझ्यापासून दूर जायच्या नव्हत मला

best love marathi shayari

लोक बोलतात मी अकडू आहे

हो आहे

कारण मला गोड बोलून मन तोंडायची सवय नाही

best love marathi shayari

ज्याच्या चेहऱ्यावर सारखी Smile  असते

त्याच्यासमोर मोठे Problem

पण खूप छोटे वाटत असतात

2. Love Shayari for Girlfriend

best love marathi shayari
best love marathi shayari

बाकीच्यांनी पाठवला आहे ते

सामान आणि मला आवडल आहे ते फक्त तुफान

love shayari for girlfriend

कधीकधी आपल्याला फक्त त्या व्यक्तीकडून

एका घट्ट मिठी ची गरज असते

आणि त्याने सर्व तणाव नाहीसे होऊन जात असतात

love shayari for girlfriend

मनाने सुंदर असलेल्या जीवन

साथी भेटल्या पण नशीब लागते

love shayari for girlfriend

एकच  रहायला यशदा लागत नाहीत

Uderstanding  लागते, आणि अक्षदा शिवाय एकत्र राहायला नातंही

तेवढ Outstanding लागत.

love shayari for girlfriend

आपल  एखादा काय होते हे मुलीला तिच्या लग्नाचे दिवस असल्यावर कडू लागते

love shayari for girlfriend

नात्याला किती वर्ष झाली

याला महत्त्व नाही तर नात्यात

किती आपलेपण आहे याला महत्त्व असते..

love shayari for girlfriend

आपली Love Story पण किती

मस्त आहे ना सकाळी पासून रात्री  पर्यंत

तुझ्याशी बोलण्यासाठी तडपत असतो

मी आणि जस बोलायला लागतो

आपण तेव्हा भांडण होते यार

love shayari for girlfriend

मुलगा असा असावा की जो लग्नाच्या दिवस बोलेल की

Ro mat pagli tumhe Princess  बनवून ठेवण

3. Heart Touching Marathi Shayari

heart touching marathi shayari
heart touching marathi shayari

जेव्हा जेव्हा मी तुझ्या हसरा चेहरा

पाहतो ना तेव्हा तेव्हा मला तुझ्या

प्रेमात पडण्याच्या कारण आठवत

heart touching marathi shayari

heart touching marathi shayari

मला तुझ्याकडून काहीच नको आहे

फक्त मी जेवढे प्रेम तुझ्यावर करतो ना

तेवढेच प्रेम तू माझ्यावर आयुष्यभर करावे

heart touching marathi shayari

आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा Prem

होत असेल तर प्रत्येक वेळी मला

फक्त तुझ्यावरच प्रेम करायच आहे

heart touching marathi shayari

पाऊस पडला की दोन इच्छा खूप होतात

एक तर चहा प्यायची आणि आणि

दुसरी तिच्यासोबत फिरायची.

heart touching marathi shayari
love shayari

प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून

केली तर त्याच्या शिवाय

एक मिनिट पण राहू शकत नाही

4. Love Sad Shayari

love sad shayari

आयुष्य खूप सुंदर वाटू लागत  जेव्हा

कोणीतरी आपल्या

Felling  समजून घेणार असत.

love sad shayari
love sad shayari

टाईमपास करण्यासाठी नाहीतर

तुला माझी बायको बनवासाठी आलो

तुझ्या लाईफ मध्ये

love sad shayari

मुलगी म्हणजे खेळ नसते,

बापाच्या कष्टाच्या घामाने

जपलेली एक संपत्ती असते

मित्राने थोड्या वेळेसाठी गाडी

मागितली तर आपला जीव

वर-खाली होते आणि तो बाप

लहान पासून जपलेली बाहुली

दुसऱ्याला देऊन टाकतो

love sad shayari

लोकांना श्रीमंताच्या घरातला

कावळा देखील मोरे वाटतो आणि

गरीबाच्या घरात भुकेलेल  पोर

देखील चोर वाटप.

Final Words: आजकाल कठोर वूड्स आणि बायकांचा काळ आहे. हे Marathi Love Shayari चापये, पिंगल वाहून जाऊ शकत नाही. म्हणजे दगडांचे हृदय देखील मेण बनेल … गुलाब वाळवंटात आणि कोरड्या वाळवंटात देखील वाढेल. पृथ्वी एक नंदनवन असेल, पर्वतांमध्ये पाणी वाहते आणि धबधब्यांमध्ये प्रेम होईल कायदे उमलतील, दिवे भाजतील ….


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •