बेस्ट मराठी जीवन स्टेटस | Life Status in Marathi

Hello, Guys, this post is based on the collection of Marathi Status on Life. This all-new Status in Marathi with images.

Please read it and share it in your Friend’s circle too. And if you have any questions, comment in the comment box

Life Status in Marathi

marathi status on life

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,
अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत…

marathi status on life attitude

कितीही भांडण झाला तरी,
मनात राग न ठेवता,
जे लगेच गोड होतात ना
तेच खरे Life Patner असतात.

marathi status on life attitude

खर प्रेम करणारी मुलगी तुमच्याकडे काही मंगत नाही,
तुमचा Time, Attention आणि तिला मिळणारे प्रेम हे पुष्कळ असते तिला.

marathi status on life attitude

जर तुम्ही माझ्या बद्दल वाईट
गोष्ट ऐकली तर समजून घ्या
एके काळी मी त्या लोकांसाठी
खूप चांगली होते पण ते तुम्हाला सांगणार नाहीत

marathi status on life attitude

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच
भेटते त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळत

Quotes On Life in Marathi

marathi status on life

तिला वाटलं मी विसरूनच गेलो म्हणून बोलणंच बंद झाला

आमच काय राव आजही उचकी आल्यावर पहिला आठवण तिचीच निघते

marathi status on life

मुलींना कधीच पहिले Propose करत नाही कारण
त्यासाठी हिंमत लागते जी की फक्त मुलांमध्ये आहे

royal attitude status in marathi

कोणाकडे काही मागायचं जे आपल्याला हक्काच असतं
ते आपल्याला मिळतच असत.

marathi status on life

तुजा राग आणि मजा प्रेम
एका-सारखंच आहे
ना तुला राग कमी होत
ना माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार …

marathi status on life

मी तुझ्यावर एवढे प्रेम करेल की तू Ignore करून
दमशीलआणि शेवटी माझ्याच प्रेमातच पडशील

Sad Status in Marathi

Marathi Status on Life

marathi status on life

तू किती पण नाही बोल बायको तर तुलाच बनवणार

royal attitude status in marathi

शरीर सुंदर असो किंवा नसो
पण शब्द सुंदर असले पाहिजे
कारण लोक चेहरे विसरतात
शब्द नाही विसरत.

royal attitude status in marathi

Sorry बोलणारा चुकीचा नसतो
फक्त चांगली नाती तुटू नये या साठी कमीपणा घेतात

marathi status on life

लोक बोलतात लग्नानंतर प्रेम कमी होते कदाचित आमचं लग्न
होणार नाही म्हणजे आमचे प्रेम कधीच कमी होणार नाही

marathi status on love life

कितीही रागआलातरी ना खडूस
तुला सोडून घायचा विचार
कधीच मनात येत नाही

Marathi Shayari on Life

marathi status on love life

सं एका वर्ष छान
गेलं तससर्व आयुष्य
तुझ्यासोबत छान घालवायच आहे

marathi status on love life

मैत्रीण असावी तुझ्या सारखी
आपलेपणाने सतावणारी
रागावलास का विचारून
तरीही परत परत चिडवणारी.

marathi status on love life

करायचं असेल तर असं करा की…
कधी परिस्थितीमुळे तुम्ही वेगळे जरी झाला तर
एकमेकांनी लायकी काढत फिरला नाही पाहिजे
देवाकडे एकमेकांची खुशी मागितली पाहिजे

काही Boyfriend- Girlfriend
एवढे भांडण करतात की,
काही कळत नाही,
ते नक्की Relationship मध्ये आहे
की दुश्मन आहेत..

Marathi status on the sad life

जेव्हा आपल्याला आपल्या
Someone special व्यक्तीशी
खूप बोलावं वाटत
तेव्हा ती व्यक्ती एका तर Busy असते
किंवा आपल्याला Ignore करत असते

काही लोक असतात असे जे
आपल्याला आयुष्यात येत
नाही आणि आपल्याला
आठवणीतून जात पण नाही.

आपलं नात पण एकदम सिर्फ
तुम पिक्चर सारखा झाले आहे
भेट ना गाठ Only मोबाईल वर चॅटिंग

जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे
वेड आहे कारण जेव्हा आपण
कोणाला आपला वेळ देतो तेव्हा
आपल्याला जीवनातला तो क्षण देतो तो
परत कधीच येत नाही.

काही Couple इतकी Strong असतात
कि काहीही झालं तरी कधीच
एकमेकापासून दूर होत नाही..

आपल्या आवडत्या व्यक्तीला
प्रेमाने बघायला पण खूप सुख असत
ज्याने प्रेम केलंय त्यालाच समजेल

मी Arrange Marriage करणारे
कारण माझ्या घरच्यांनी मी लहानपणा पासून
माझ्या लग्नाची खूप स्वप्न पाहिले आहे
आणि मला पण त्याच्या त्या
घिगण्यात शामिका व्हायच्या..

कधीतरी एकांतात ती हि माझ्याबद्दल
विचार करेल की
त्याला माहीत होते की
मी त्याची होणार नाही तरीही
ते वेडा माझ्यावर प्रेम करत होतो

Boring Life Status

काय माहित नाय गो
किती वेळ साथ देणं तुझी
पण जितको वेळ असान
फक्त तुझे आणि तुझेच असान

मला प्रेमात
हरावाचं किंवा जीकायच नाही
फक्त तुझ्यासोबत
आयुष्यभर जगायचं आहे

मनातलं बोलायला धाडस लागत
पण न बोलता मनातलं
ओळखायला ख्या प्रेमात पडाव लागत