Good Night Messages in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी

Good Night in Marathi: आपण सर्वजण आपापल्या कामात दिवसभर व्यस्त राहतो आणि आपल्या जवळच्या लोकांना किंवा आपल्या मित्र नातेवाईकांना वेळ देण्यात अशक्य असतं. पण रात्री झोपण्या अगोदर आम्ही त्यांना Good night messages and Quotes in Marathi पाठवून त्यांची आठवण काढतो, हे दर्शवते की आपण आपल्या करीबि यांना विसरलो नाहीत. आम्ही इथं आपल्यासाठी आणलं उत्तम श्रेणीचे शुभ रात्री शुभेच्छा आपण आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवून आपल्या मनाच्या आभार व्यक्त करू शकतो. 

Good Night Messages in Marathi

good night messages marathi

चंद्राला कलर आहे White,
रात्रीला चमकतो खूप Bright,
आम्हाला देतो खूप मस्त Light,
कसा झोपू मी,
तुम्हाला ना म्हणता Good Night!

good night quotes in marathi

“चंद्र तार्‍यांनी रात्र ही सजली,
जुन्या आठवणीने रात्र ही  रमली,
पण झोपी जाणे अगोदर तुमची खूप आठवण आली.”
शुभ रात्री

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

काल आपल्या बरोबर काय घडले,
या याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
म्हणूनच आता निवांत झोपा.
शुभ रात्री

shubh ratri marathi

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
शुभ रात्री

good night msg in marathi

दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जिवन म्हणतात.
शुभ रात्री

Good Night Quotes in Marathi

शुभ रात्री मैत्री संदेश

मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात
कारण ती तुमच्यासारखी गोड असतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
शुभ रात्री

good night message in marathi

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण
“तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ” 
मात्र आयुष्यभर असू द्या.
शुभ रात्री

good night shayari marathi

समुद्र बनवून काय फायदा,
बनायचं तर तळ बना,
जिथे वाघ पाणी पितो,
पण तो ही मान झुकवून!
शुभ रात्री

good night marathi quotes

शुभ रात्री
रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…!

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

फुलपाखराला फुल आवडते,
कविला कविता आवडते,
कोणाला कोणाला काह काहीपण आवडो,
आपल्याला काय करायचंय,
पोटभरून जेवा आणि निवांत झोपा.
शुभ रात्री

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

वास्तवातली दुनिया या स्वप्नातल्या दुनिया पेक्षा खरी आहे..
पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे..
गुड नाईट

सुख आहे सगळ्यांजवळ पण, ते अनुभवायला वेळ नाही..
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही,
आणि सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण..
चार शब्द बोलायला वेळ नाही.!!
शुभ रात्री

शुभ रात्री
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे.
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुसऱ्यांचे हीच काहून खाणार यांचे पोट कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधीही उपाशी मरत नाही.

शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,
शंभर वर्ष जगणं गरजेचं नाही,
काहीतरी चांगलं काम करा की लोक
तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील.
शुभ रात्री

शुभ रात्री
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे
आई वडील पुन्हा मिळणार नाही.

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रूसाठी मोठं व्हायचंय..
||शुभ रात्री||

आठवणी ह्या काहीशा खोडकरच असतात…
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि
जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात..!
शुभ रात्री

Good Night Shayari Marathi

“उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेजण छान झोपतो.
पण कोणीच हा विचार करत नाही की,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का?
तेव्हा कोणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा
आणि चुकून कोणाचे मन दुखावले गेले तर मोठ्या
मनाने क्षमा मागायला विसरु नका.”
शुभ रात्री

जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही
तर त्यांच्यावर रागवू नका,
कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही
त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात.
!! शुभ रात्री !!

रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
शुभ रात्री

|| शुभ रात्री ||
जे हरवले आहेत, ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदललेले आहेत ते मात्र,
कधीच शोधून मिळणार नाहीत.

समोरच्याला  प्रेम देण, ही सर्वात मोठी भेट असते आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे, हा सर्वात मोठा सन्मान असतो…
शुभ रात्री

“जीवनात प्रत्येक अनुभवातून धैर्य, शक्ती आणि आत्मविश्वास वाढत जातो.”
शुभ रात्री

लोक म्हणतात की चांगल्या लोकांना आठवण करून
झोपल्याने झोप चांगली येते
म्हणून मी तुम्हाला आठवण करून झोपत आहे.
शुभ रात्री

Shubh Ratri Marathi

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरिबीची जाण असले की बाकीच्या
गोष्टी आपोआप घडत जातात.
शुभ रात्री

कमवलेली नाती प्रणाम जिंकलेले मन ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हरत नाही..!
शुभ रात्री

खोट्या वजनापेक्षा स्पष्ट नकार नेहमी चांगला असतो.
शुभ रात्री

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात
एक तर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
शुभ रात्री

तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे
मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद..
शुभ रात्री

सगळी दुःख दूर झाल्यावर मला प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दुःख दूर होतील..!
शुभ रात्री

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत, 
चांदण्यांच्या शितालपणात काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका
कारण सारे जग विश्रांती घेत असताना कुणीतरी
आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री

ज्ञानाने आणि विचाराने एवढे मोठे व्हा,
मी भाग्यवान हा शब्द घेताच तुमचे नाव समोर येईल.
शुभ रात्री

Good Night Msg in Marathi

भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नका,
भविष्याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका,
त्यावेळी काही डास मारा जेणेकरून तुम्ही अधिक चांगली झोप घेऊ शकता.
शुभ रात्री

मनापासून प्रेम आणि क्षमा याशिवाय काहीही न झोपता झोपून जा.
आपल्यासाठी काय आहे हे उद्या किंवा परवा आपल्यासाठी असेल.
आपल्या प्रवासावर विश्वास ठेवा. आपला  आत्म्याला विश्रांती द्या.
शुभ रात्री

आयुष्यात शेवटी होण्यासारखे काहीच नसते,
एक नव्या सुरूवाती प्रमाणे नवीन पहाट तुमची वाट पाहत असते.
शुभ रात्री

आयुष्याचा वेग असा करा की, आपले शत्रू पुढे गेले तरी चालतील!!
पण आपला एकही मित्र पाठी मागे राहता कामा नये!!
मी दुनिया ये बरोबर ”लढू” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही.
कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिंकायचे”  नाही तर जगायचे आहे.
शुभ रात्री

आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणून एक छोटासा SMS केला.
!शुभ रात्री!

दिवसभर स्वतःला सावरत राहायचं मग
रात्र झाल्यावर आठवणींचा वारा येतो आणि पुन्हा सर्व उधळून देतो.
शुभ रात्री

कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा तुमच्या
आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा.
शुभ रात्री

“चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो…
कुणी “कौतुक” करो वा “टीका”, लाभ तुमचाच आहे..
कारण… कौतुक “प्रेरणा” देते तर टीका “सुधारण्याची संधी..”
शुभ रात्री

“मातीने” एकी केली तर वीट बनते,
“ विटेनी” एकी केली तर भिंत बनते, 
आणि जर एकी “भिंतींनी” एकी केली तर घर बनते.
या निर्जीव वस्तू जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत.. नाही का..
“विचार” असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केले पाहिजे.
!शुभ रात्री!

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोण आहेत,
सोडवाल तितका थोडा आहेत,
म्हणून आयुष्यात येऊन माणसं मिळवावी,
एकमेकांची सुख-दुःखे एकमेकांना कळवावी.
शुभ रात्री !

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते..
शुभ रात्री

जगात करोडो लोक आहेत पण तरीही तुम्ही जन्माला आलात
कारण देव तुमच्या कडून काही अपेक्षा करत आहे
जी करोडो लोकांकडून पूर्ण होण्याची शक्यता नाही.
स्वतःची किंमत करा तुम्ही खूप मौल्यवान आहात.
शुभ रात्री

“आजच्या दिवसातील फक्त आनंदाचे क्षण आठवा
आणि दुःखाचे क्षण विसरून जा.”
!शुभ रात्री!

चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली
आणि हळूच कानात सांगून गेली
झोपा आता रात्र झाली..
शुभ रात्री

रात्रीचं चांदणं अंगणभर पसरत,
तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं.
शुभ रात्री

ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की..
संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा.. संपूर्ण जग तुमच्या सोबत असेल.
!शुभ रात्री!

“मोबाईलला कुशीत घेऊन झोपलेल्या
व सकाळी झोपेतून उठून प्रथम
नेट चालू करणाऱ्या ‘नेटसम्राटांना’
शुभ रात्री

हे देवा.. मला माझ्यासाठी काही नको..
पण हा मेसेज वाचणार्‍या गोड माणसांना
त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळू दे…
शुभ रात्री
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा!

शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे..
कारण धार असलेले शब्द मन कापते आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात.
शुभ रात्री

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज

“हसत होतीस तू, बोलत सुद्धा होतीस..
तू न सांगता कळत होते की..
तू प्रेम करत होतीस..”
शुभ रात्री

आतातरी मोबाईलचा “Display Light” बंद करा
कारण एक छान स स्वप्न तुमची वाट बघत आहे,
आणि एक “Handsome” पोरगा तुम्हाला गुड नाईट म्हणत आहे.
शुभ रात्री

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त “शक्ती” असून चालत नाही.
तर त्याला “सहनशक्ती” यांचीही जोड असावी लागते.
माणूस “कसा दिसतो” यापेक्षा “कसा आहे” याला महत्त्व असतं.
कारण शेवटी सौंदर्यांची आयुष्य तरूण वयापर्यंत,
तर गुणांचे आयुष्य मरणापर्यंत असतं.

“तुमचे बाहेर तुमच्या विचारात प्रतिबिंबित होते,
जेवढा तुम्ही विचार करता,
तेवढे तुमचे वय असते.
शुभ रात्री

चांगले विचार सुगंधा सारखे असतात,
ते पसरावे लागत नाहीत आपोआप पसरतात.
!शुभ रात्री!

एच.एम.टी(घड्याळ), ॲम्बेसडर(गाडी),
नोकिया(मोबाईल) या सर्वांच्या गुणवत्तेमध्ये कोणतीच कमी नव्हती,
परंतु तरीपण हे बाजारातून नामशेष झाले,
कारण त्यांनी वेळेनुसार बदल करून घेतला नाही
त्यामुळे माणसाला वेळेनुसार आपल्या व्यवसायात,
कामात आणि स्वभावात बदल करत राहिले पाहिजे..!!
शुभ रात्री

पाऊस यावा पण “महापूर” सारखा नको,
वारा यावा पण “वादळा” सारखा नको,
आमची आठवण काढा पण आमावस्या पोर्णिमा सारखी नको.
शुभ रात्री

आपण सगळे, असा विचार करून सर्वांना गमावून बसू की
‘जर तो माझी आठवण नाही काढत तर मी का काढू?’
शुभ रात्री

“रात्री शिवाय चंद्र आणि तारे पाहणं अशक्य आहे
आणि तुम्हाला Good Night न म्हणता झोपी जाणं अशक्य आहे.”
शुभ रात्री

“स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे
तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चहा पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर..
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून!”
!शुभ रात्री, शुभ स्वप्न! 

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते..
उन्हात चालताना सावलीची गरज असते..
जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते
आणि हीच चांगली माणसे आता माझा शुभ संदेश वाचत आहेत.
शुभ रात्री

झोप लागावी म्हणून Good night,
चांगले स्वप्न पडावे म्हणून Sweet dreams,
आणि स्वप्न पाहताना बेडवरून पडू नये म्हणून Take care… 
शुभ रात्री

प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते
पण भाकरीचे पीठ हे प्रत्येक घरात सारखेच असते
म्हणून गरिबीत लाजू नये आणि श्रीमंतीत माजू नये.
शुभ रात्री

“कुणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका…
आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावू नका!”
शुभ रात्री

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..!
!!शुभ रात्री!!

तुमच्या मनाला पटेल तसं वागा पण तुमच्यामुळे
कुणाच मन दुखेल असं कधीच वागू नका
कारण मनाचे भाव दिसून येत नाही
पण वेदना खुप होतात.
!शुभ रात्री!

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग
आहात हे कधी विसरू नका.
शुभ रात्री

चंद्रावर आहे Light,
आता झाली आहे Night,
तर बंद करा Tubelight, 
आणि प्रेमाने बोला Good night!
!!शुभ रात्री!!

“झाडांसारखे जगा,
खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या “मातीला”
कधीही विसरू नका.!”
शुभ रात्री

आपण किती पैसा कमावला यावरून नाहीतर
आपण किती आशीर्वाद कमावले यावरून श्रीमंती दिसून येते.
!शुभ रात्री शुभ स्वप्न!

स्वप्ने ती नुसता जी आपल्याला झोपेत येतात
तर ती असतात जी आपल्याला झोपू देत नाही.
शुभ रात्री

सुंदरता नसली तरी चालेल, सोज्वळ अता असली पाहिजे.
सुगंध नसला तरी चालेल, दरड असायला हवी..
नातं असलं तरी बंधन असायला पाहिजे,
भेट नसली तरी संवाद असला पाहिजे.
शुभ रात्री

कृपया लक्ष द्या, स्वप्ननगरीत जाणारी झोप एक्सप्रेस थोड्याच
वेळात मऊमऊगादीच्या प्लाटफोर्मवर येत आहे,
तरी सर्वांना विनंती आहे की,
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे.
आशा करतो कि तुमची झोपा सुखाची जावो.
शुभ रात्री

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण फ्रीदय जोडायला नक्की येईल.!
शुभ रात्री

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी चांदनी आली आहे
अंगाई गाण्यासाठी झोपुन जा गोड स्वप्नामध्ये सकाळी सूर्याला पाठवेन तुला उठवण्यासाठी.
!शुभ रात्री!

जीवनात चांगली माणसं शोधू नका
कारण चांगले विचार केले तर
लोक तुम्हाला शोधत येईल.
शुभ रात्री

जगातील सर्वात मधुर संगीत म्हणजे
एखाद्याचं हृदय आपल्यासाठी धडधड करणे.
शुभ रात्री

मनात तेच लोक बसतात त्यांचे मन साफ आहे
कारण सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो
ज्या धागेला कुठेच गाठ नसते.
शुभ रात्री

तुझं माझं नातं काहीसं असंच आहे…
सुगंधाचा फुलाची जसा आहे..
कधी नी कधी गुंतत गेले कळलेच नाही.
शुभ रात्री

ठोकर लागून गोष्टी तुटत असतील
मात्र ठोकर लागल्याशिवाय माणूस पण घडत नाही.
शुभ रात्री

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात..
ती फक्त पहायची असतात!.
शुभ रात्री

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे स्मशानातच होतं… 
शुभ रात्री

ना ते कितीही वाईट असले तरी ते कधीही तोडू नका,
कारण पाणी कितीही घाण असले तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते… 
शुभ रात्री

इतक्या जवळ रहा की, नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका कि, वाट पहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की, आषा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील..
शुभ रात्री

मांजरीच्या कुशीत लपलय कोण?
इटुकली-पिटुकली पिल्ले दोन!
छोटे-छोटे डोळे, इवले-इवले कान!
पांघरुण घेऊन झोपा आता छान-छान-छान…
शुभ रात्री

डोळे बंद केले म्हणून, संकट जात नाही,
आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही.
राग आल्यावर थोडं थांबलं,
आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात…
शुभ रात्री

“आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला.”
शुभ रात्री

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की…
साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन…
गुड नाईट

आभाळा सारखं ज्यांचे मोठे मन आहे
आणि अथांग समुद्रा प्रमाणे ज्यांचे प्रेमळ हृदय आहे
अशा तुमच्यासारख्या गोड लोकांना सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा आहे..
गुड नाईट

जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो,
जो डोळ्यातील भाव ओळखतो,
जो मन जिंकतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो,
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो..
शुभ रात्री

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
तुम्हाला कधीच हे समजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात..
शुभ रात्री

स्वप्ने मोठी आहेत म्हणून रस्ता अर्ध्यावर सोडू नका,
मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका,
प्रत्येक क्षणी येथील कठीण प्रसंग,
पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत हार मानू नका..
शुभ रात्री

एका इशाऱ्याची गरज असेल..
हृदयाला किनाऱ्याची गरज असेल..
मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन..
जिथे तुला आधाराची गरज असेल…! 
गुड नाईट

खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे,
संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे,
अधिकार असतानाही नम्र राहणे
आणि रागात असता नाही शांत राहणे..
यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.. 
शुभ रात्री

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो
ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत
आणि लढण्याची धमक असते…
शुभ रात्री

“परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात..” 
शुभ रात्री

सर्वात मोठं वास्तव:
लोक तुमच्या विषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. 
शुभ रात्री

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,
एक गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही
आणि ते असते आपलं आयुष्य.
आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर मनोसत्त जगायचं…
शुभ रात्री

Read Also: