Good Morning Messages in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश

Good Morning Quotes Marathi: आपण दररोज वापरणारे Good Morning Messages, Wishes & Quotes व शुभ सकाळ मराठी संदेश वापरतो. आम्ही आपल्यासाठी छान छान शुभ सुविचार मराठी, गुड मॉर्निंग शुभेच्छा व शुभ सकाळ मराठी संदेश फोटो आणल आहेत. अशा प्रकारचे चांगले quotes व संदेश तुम्हाला कुठल्याही ठिकाणी भेटणार नाही. ह्या संदेश आपण आपल्या जवळच्या मित्राला, मैत्रिणीला, व नातेवाईकाला पाठवू शकतात.

Good Morning Quotes Marathi

शुभ सकाळ

चहा सारखा गोडवा तुमच्या जीवनात यावा,
तुमचा आजचा दिवस आनंदित जावा.
शुभ सकाळ

good morning marathi

सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
सुप्रभात

good morning in marathi

पहाटे पहाटे मला जाग आली,
चिमण्यांची किलबिल कानी आली,
त्यातील एक चिमणी हळूच म्हणाली,
कुटवाड दुध प्यायची वेळ झाली.
सुप्रभात

good morning message in marathi

गुड मॉर्निंग,  
आपल्या सावली पासुन आपणच शिकावे, 
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे,
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत, 
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे.

good morning quotes in marathi

“कष्ट”  आणि “ मेहनत”  एवढ्या शांतपणे करायचं की,
आवाज फक्त आपल्या “यशाचं” घुमला पाहिजे. 
सुप्रभात

Good Morning in Marathi

good morning sms

शुभ सकाळ  
जीवन प्रत्येकाला समान संधी देते,
फरक फक्त एवढाच आहे
कोणीतरी ती संधी ओढतो आणि
कोणीतरी त्या संधी कडे दुर्लक्ष करतो.

good morning marathi message

नाती तयार होतात, हेच खूप आहे..
सर्व आनंदी आहेत, हेच खूप आहे..
दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही,
एकमेकांना आठवण काढतो आहोत हेच खूप आहे.
सुप्रभात

nature good morning marathi

ही सकाळ जेवढी सुंदर आहे तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे,
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो.
शुभ सकाळ

good morning msg in marathi

शुभ सकाळ
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका… 
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात.

शुभ सकाळ मराठी संदेश

“शुभ सकाळ” 
प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका.. 
कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही.. 
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता  येत नाही.

शुभ सकाळ मराठी संदेश

!! सुप्रभात !!  
माणसाला चमकायचं असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश आणि जोडायचे असेल
तर स्वतःचे स्टेज निर्माण करता आले पाहिजे.

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी
तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि
चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. 
शुभ सकाळ

जर निभावून घेण्याची इच्छा दोन्ही बाजूंनी असेल तर
कोणताही संबंध अयशस्वी होणार नाही.
! शुभ सकाळ !

!! सुप्रभात !! 
“संत” आणि “वसंत” मध्ये एक साम्य आहे.
जेव्हा “वसंत” येतो, तेव्हा प्रकृती सुधारते
आणि जेव्हा “संत” येतात, तेव्हा “संस्कृती” सुधारते.

हसत राहिलात तर संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे.
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण डोळ्यामध्ये जागा नाही मिळत. 
गुड मॉर्निंग

हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात. 
अं शब्द असतात जादूगार ज्यांनी माणसे जोडली जातात. 
शुभ सकाळ

Good Morning Message in Marathi

! शुभ सकाळ !  
मन ओळखणाऱ्या पेक्षा मन जपणारी माणसं हवीत
कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
भले ही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल.
पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो !

सिंह बनुन जन्माला आलो तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात नुसत्या  डरकाळी ला महत्त्व नाही.
!! शुभ सकाळ !!

शुभ सकाळ
तुमची विचारसरणी च तुम्हाला मोठ बनवते  
जर आपल्याला गुलाबासारखे बहरायचे असेल तर
काट यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधा नि आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. 
शुभ सकाळ

पानाच्या हालचाली साठी  वारा हवा असतो,
मन  जोडण्यासाठी नात हव असतं, 
नात्यांसाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?
“ मैत्री”  मैत्रीचं नातं कसं जगावेगळं असतं,
रक्ताच नसल तरी मोलाच असत…  
!! शुभ सकाळ !! 
आपला दिवस आनंदाचा जावो.

आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासाठी काहीच नाही
असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक छान “ स्मित हास्य” 
असू द्या खरंच हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खूपच मौल्यवान आहे.
शुभ सकाळ

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर “smile“  हीच आमची शुभ सकाळ.

Nature Good Morning Marathi

शुभ सकाळ
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरूवात असते.
शुभ सकाळ आपला दिवस आनंदी जावो.

साखरेची गोडी सेकंदच राहते पण
माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते.
सुप्रभात

!! शुभ सकाळ !!
आयुष्य खूप सुंदर आहे.
प्रेमाने मेसेज पाठवीत रहा.
धन – दौलत कोण कोणाला देत नाही,
फक्त माणुसकी जपत रहा.
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा  की दुःखाचा त्यासाठी कोणी
हाक दिली तर प्रेमाने साथ द्या.

सुंदर काय असत कितीही गैरसमज झाले किंवा
कितीही राग आला तरीही थोडाच अवधी मध्ये
मनापासून सर्व माफ करून पूर्ववत होते.
ते नाते सुंदर. 
शुभ सकाळ

जसे आहात तसेच रहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. 
शुभ सकाळ

आयुष्यात खूप सारे जण येतात जातात..
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं  नसतं.. 
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात..
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं.. 
शुभ सकाळ

चांगली भूमिका चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात. 
मनातही  शब्दांतही आणि आयुष्यातही.
सुप्रभात

Positive Good Morning Quotes in Marathi

झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो
तोपर्यंत तो “कचरा” साफ करतो.
पण तोच झाडू जेव्हा  विखरला जातो,
तेव्हा तो स्वतः “ कचरा” होऊन जातो.
त्यामुळे एकत्र राहा.. सुप्रभात.

नाती- प्रेम- मैत्री तर सगळीकडेच असतात.
पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर आणि
आपुलकी मिळते.
शुभ सकाळ

कुणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.. 
!! शुभ सकाळ !!

वास्तव स्वीकारणे ज्याला जमते,
तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी होतो.
शुभ सकाळ

परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्म,
पण चमकतो तोच..
जो घणाचे घाव  सोसण्याची हिंमत ठेवतो.  
शुभ सकाळ

“ते दिवस खूप छान होते,
घड्याळ एखाद्या कडेच असायचे,
आणि वेळ मात्र सर्वांकडे.. 
आता घड्याळ सर्वांकडे आहे
परंतु वेळ मात्र कुणाकडेच नाही.” 
शुभ सकाळ

आयुष्य नेहमीच एक संधी देते..
सो त्या आज  म्हणतात. 
!! शुभ सकाळ !!

Heart Touching Positive Good Morning Quotes in Marathi

जिथे प्रयत्नाची उंची मोठी असते,
तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो,
सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा.
सुप्रभात

जिद्द पण अशी ठेवा कि,
नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत.
!! सुप्रभात !! 

शुभ सकाळ  
दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं  नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं  आहे
त्याच प्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं
नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे.

प्रेम म्हणजे.. समजली तर भावना,
केली तर मस्करी.,  मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास,
रचला तर संसार., आणि निभावल तर जीवन.
सुप्रभात

दुनियेचा एक रिवाज आहे,
जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे,
नाहीतर लांबूनच सलाम आहे.
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते,
आणि पुढे बघून चालायचं असते.
!! शुभ सकाळ !!

आपल्या माणसांसोबत “वेळ” नाही कळत पण वेडे सोबत
“आपली माणसं” नक्कीच करतात.
शुभ सकाळ

तुमचा दिवस आनंदात जावो,
चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा,
अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं.
शुभ सकाळ

शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

शुभ सकाळ
मनाच्या गाभार्‍यात आतून उमटलेली स्पंदने निरपेक्ष असली की,
कुठल्याही नात्याच्या धाग्यात विश्वासाचे म्हणी अलगदपणे ओवले जातात.

अपेक्षा, गैरसमज, अहंकार, आणि तुलना यामुळे एकमेकांतील नाती बिघडू शकतात असे होऊ नये म्हणून,
“ विसरा आणि माफ करा”  हे तत्त्व केव्हाही चांगलं.
!! शुभ सकाळ !!

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका
संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
सुप्रभात

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात.
!! सुप्रभात !! 

शब्द दिला की आशा निर्माण होतात आणि
तो शब्द पाळला की विश्वास निर्माण होतो. 
! गुड मॉर्निंग !

शुभ सकाळ
आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते,
फक्त विचार “Positive”  पाहिजेत.

याच्या मन ताब्यात असेल, त्याच्या ताब्यात सर्व जग आहे.
पण जो मनाच्या ताब्यात आहे,
[ ज्याच्या मनावर संयम नाही]
त्याच्यावर सगळ्या जगाची सत्ता चालते.
सुप्रभात

शुभ सकाळ फोटो सुविचार

देवाने आपल्याला काहीतरी दिला पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये,
तर देवाने आपल्याला खूप  काही दिलंय म्हणून मंदिरात जावे…
ज्ञानाने मानाने आणि मनाने ईतके मोठे व्हा की “ भाग्यवान”  या
शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल.
शुभ सकाळ

शुभ सकाळ म्हणजे केवळ शुभेच्छा द्यायची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या सुरुवातीच्या
पहिल्या मिनिटाला मी तुमची काढलेली आठवण आहे.
!! शुभ सकाळ !!

नशिबात असेल तसे घडेल या  भ्रमात राहू नका
कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवा.
शुभ सकाळ

मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतील तेव्हा, 
दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत.
शुभ सकाळ  
आपला दिवस आनंदात जावो !

प्रेम असं द्यावं.. की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी !
मैत्री अशी असावी.. की स्वार्थाचा भान नसावं!
आयुष्य असं जगावं.. की मृत्युनेही म्हणावं?
जग अजून, मी येईन नंतर.
शुभ सकाळ

आयुष्यातील सर्वात सोपा नियम 
जे तुमच्या सोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका. 
शुभ प्रभात

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेक जण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जीवलगच असतात.
शुभ सकाळ

शुभ प्रभात
“आठवण” ही त्याच माणसांची येते
जे कितीही दूर असले तरी
ज्यांना रोज बघावं, ज्यांच्याशी रोज बोलावं आणि
ज्यांना रोज भेटावसं वाटते.

शुभ सकाळ
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकते
पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.
शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा
कारण गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात.

जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका
कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो.
शुभ सकाळ

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्याला आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरूवात असते.
शुभ प्रभात

“मोगरा” कितीही दूर असला तरी “ सुगंध” येतोच,
तसेच “ आपली माणसे” किती ही दूर असली तरी “ आठवण येतेच”.
शुभ सकाळ

शुभ सकाळ
नाजूक  नात्यामधला प्रत्येक धागा जपायला हवा..
खूप कम असलं तरी “मैत्रीला” थोडासा वेळ द्यायला हवा.

आठवण त्यालाच येते,
जो आपली काळजी करत असतो,
नाही तर Timepass करणाऱ्यांना,
message बघायलाही वेळ नसतो.
शुभ सकाळ

गुड मॉर्निंग मराठी

शुभ प्रभात 
तुमची विचारसरणी च तुम्हाला मोठा बनवते!!
जर आपल्याला गुलाबासारखे बहरायचे असेल
तर काट यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका,
येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका,
हे सारं जग जिंकायचं  आहे, हार कधी मानु नका,
यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका.
शुभ सकाळ

विश्वास ठेवा…
आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं,
इतकाच की ते आपल्याला दिसत नसतं.
शुभ सकाळ

“भूतकाळ” आपल्याला आठवणींचा आनंद देतो,
“भविष्यकाळ” आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो,
पण आयुष्याचा आनंद फक्त “वर्तमानकाळ” च देतो.
शुभ प्रभात
तुमचा दिवस शुभ जावो.

चूकणं ही “प्रकृती”,
मान्य करणं ही “संस्कृती”,
आणि सुधारणा करणं “प्रगती”.
शुभ सकाळ

गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा. 
शुभ सकाळ

“आयुष्यात जास्त सुख मिळाले” “तर वळून बघा”,
“मी तुमच्या मागे असेल” “पण दुःखामध्ये वळून बघु नका”
“कारण तेव्हा मी मागे नाही, तुमच्या सोबतच असेन” 
शुभ सकाळ

“वाहन  केव्हाही वळवता येते पण वळण आल्याशिवाय ते वळवू नये.
निर्णयाचे ही असेच असते निर्णय केव्हाही घेता येते,
पण वेळ आल्याशिवाय  तो घेऊ नये.”
शुभ सकाळ

एक सुंदर “मन” हे हजारो सुंदर “चेहर्‍यापेक्षा” अधिक किमती असते.
शुभ सकाळ

माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणुसकी मध्ये पक्का असला पाहिजे.
पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते.
शुभ सकाळ

शत्रूच्या सानिध्यात सुद्धा असे रहा की
जशी  एक जिभ बत्तीस दातांच्या मध्ये राहते,
सर्वांना भेटते, पण कोणाकडून दबली जात नाही.
शुभ सकाळ

फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात,
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. 
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हे संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.
शुभ सकाळ

शुभ प्रभात
आज-काल वाटेवरचा मोगरा ही
नेहमीसारखा फुलत नाही,
कदाचित त्यालाही समजलं असेल
की तू माझ्याशी बोलत नाही.

आकाशाला टेकतील असे “हात” नाहीत माझे,
फुलांचे गीत एकावेत असे “कान” नाहीत माझे,
चंद्र-सूर्याला साठवून ठेवणारे असे “डोळे” नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवतील असे “हृदय” आहे माझे.
शुभ सकाळ

चूक झाली कि साथ सोडणारे बरेच असतात
पण चूक काय झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात.
“समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा,
ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
शुभ सकाळ

सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणी बरोबर खेडला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला  चंद्र
माझ्या मनातच राहिला… मनातच राहिला…
सुप्रभात

“आठवण  येणे”  आणि “आठवण काढणे” यात खूप फरक आहे.
आपण “आठवण” त्यांचीच काढतो,
जे आपले आहेत आणि “आठवण” त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. 
शुभ सकाळ

“आमच्या घरात देवघर आहे,
असे म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही भावना असावी.
देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे,
म्हणून मंदिरात जाऊ नका तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय,
म्हणून मंदिरात जा आणि देवाचे आभार करा.”
शुभ सकाळ

“मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.”
हाक तुमची, साथ आमची.
शुभ सकाळ

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात,
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात,
पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अटूट विश्वास ठेवतात.
शुभ सकाळ

शुभ सकाळ
“मैत्री” अशी असावी,
भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी,
सुकलेल्या फुलांना बहर आणणारी,
दुखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी,
एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी,
शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,
न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी.

सुप्रभात  
सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही,
अपमान झाला तरी जो क्रोधीत होत नाही,
आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही,
नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो.
शुभ सकाळ

 जगणं ठाऊक असणाऱ्यांना, 
वागणं कसा असावा हा प्रश्न कधीच पडत नाही नाही .
शुभ सकाळ

 भाकरीचा गणितच वेगळे आहे
कोण ती कमवायला पडतायत  तर
कोण ती पचवायला.
शुभ सकाळ

Good Morning Wishes in Marathi

शुभ सकाळ
योग्य लोकांचे हात, हातात असतील तर,
चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही.

नेहमी छोट्या-छोट्या चुका सुधारायचा प्रयत्न करा,
कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या-छोट्या दगडाने ठेच लागते.
शुभ सकाळ

समजूतदारपणा.. ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो
खूप लोक आपल्याला ओळखतात..
पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.
शुभ सकाळ

पहाटेचा मंद वारा रूप काही सांगून गेला.
तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.
शुभ सकाळ

जेव्हा सगळंच संपून  गेलाय असं
आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
शुभ सकाळ

 साध सोप्प जगावं, दिलखुलास हसावं,
ना लाजता रडाव, राग आला तर चिडाव,
पण झालं गेलं तिथल्या तिथेच  सोडावं.
शुभ सकाळ

चांगल्या मैत्री ची साथ मिळायला भाग्य लागतं.
आणि ती साथ कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागतं.
शुभ सकाळ

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहात असाल जी तुमचे जिवंत वाचवणार आहे
तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.
शुभ सकाळ ‘

शुभ सकाळ
चहासोबत खाण्यात येणारे बिस्कीट सुद्धा,
एक शिकवण देऊन जाते.
कुणाच्याही बाबतीत जास्त खोलवर जाल तर  बुडावं लागते.

वाईटाची संगत ही नुकसानकारक असते मग ती कशीही असो.
कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो
आणि भेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो.
शुभ सकाळ

Read Also: