150+ Funny Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

funny birthday wishes in marathi

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा.
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा

funny birthday wishes in marathi for brother

ना आकाशातून पडला आहेस,
ना वरून टपकला आहेस,
कुठे मिळतात असे मित्र,
जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes in marathi for best friend girl

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा.

funny birthday wishes in marathi for friend

मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे
आणि माझ्या कडून तुला
Happy Birthday

funny birthday wishes for best friend in marathi

आली लहर केला कहर
भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,
भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर.
हॅप्पी बड्डे

funny birthday wishes in marathi for sister

जसजसे वय वाढत जाईल
आपल्या वाढदिवसाच्या केकमध्ये मेणबत्त्या बसविणे
आणखी कठीण होत जाईल,
पण त्याबरोबर आनंद आणि
आम्हा मित्रांकडून पार्ट्यांची मागणी देखील वाढत जाईल.
HAPPY BIRTHDAY

funny marathi birthday wishes

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

funny birthday wishes in marathi for best friend

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो,
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes for sister in marathi

साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेपर्यंत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

marathi funny birthday wishes

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं,
तुला तर मिळाला आहे.
हॅपी बर्थडे

comedy birthday wishes in marathi

एक म्हणजे आपण किती चांगले आहात,
एक म्हणजे आपण किती गोड आहात,
एक म्हणजे आपण किती खरे आहात,
आणि एक आम्ही आहोत,
खोटे बोलतच आहोत.
हैप्पी बर्थडे

birthday funny wishes in marathi

मी तुम्हाला पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो,
पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes for friend in marathi

माझा प्रिय मित्र,
तुझ्यासारखा मित्र लाखात मिळतो,
आणि कोटींमध्ये,
तुला माझ्यासारखा मित्र मिळतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes for brother in marathi

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही,
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला
याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते.
Happy Birthday

funny birthday wishes marathi

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो,
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते,
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes marathi brother

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा.
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

happy birthday to best friend in marathi

वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस,
हफ्त्याचे ७ दिवस,
आणि माझ्या आवडीचा १ दिवस,
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

birthday wishes marathi funny

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

funny birthday wishes in marathi for best friend

दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय,
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

funny birthday wishes in marathi for girl

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा