Friendship Quotes in Marathi | मैत्री शायरी मराठी

Friendship Quotes in Marathi: जिवलग मित्र असणे ही आयुष्यातील सर्वात सुंदर भेट आहे. तुमची विनोदबुद्धी, काम-जीवन, कौटुंबिक गोष्टी किंवा मधल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही बंध असलात तरीही, कधीकधी तुमच्या बेस्ट फ्रेंडचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो हे शब्दात मांडणे कठीण असते.

Friendship Quotes in Marathi

friendship quotes in marathi

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.

best friend quotes in marathi

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील,
कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील.

मैत्री शायरी मराठी

जगावे असे की, मरणे अवघड होईन,
हसावे असे की, रडणे अवघड होईल,
कोणाशी मैत्री करणे सोपे आहे
पण मैत्री टिकवावी अशी की,
दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे.

maitri quotes in marathi

किती भांडणं झाली तरी
तुझी माझी साथ सुटत नाही,
अनमोल हाच धागा बघ
कितीही ताणला तरी तुटत नाही.

friends quotes in marathi

मैत्री ते नाही ज्या मधी जीव जातो,
खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र पानात
पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो.

Best Friend Quotes in Marathi

dosti shayari marathi

तुझी सोबत, तुझी संगत,
आयुष्य भर असावी,
नाही विसरणार मैत्री तुझी
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.

जिवलग मित्र शायरी

आमच्या हाताचं “नशीब” खूप “खास” आहे,
म्हणून तर तुमच्या सारखे “मित्र साथ” आहेत.

मित्र शायरी मराठी

मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

friend quotes in marathi

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एकवेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.

maitri shayari marathi

मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

jivlag mitra in marathi

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते.

मैत्री शायरी मराठी

dosti quotes in marathi

कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.

मराठी शायरी मैत्री

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

मैत्रीण शायरी मराठी

सुरांची साथ आहे म्हणुन ओठांवर गीत आहे,
भावनांची गुंफण आहे म्हणुन प्रेमाची प्रीत आहे ,
दुर असुनही जवळ असणं,
हिच आपल्या मैत्रीची जित आहे.

friendship shayari in marathi

आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया.
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया.

Style असं करा कि “लोक बघत” राहतील,
आणि “दोस्ती” अशी करा कि “लोक जळत” राहतील.

Dosti Shayari Marathi

“मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ,
सोबत रहा तू फक्त इतकंचं एक मागणं आहे,
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे.

जीवनात दोनच मित्र कमवा,
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.

मित्र गरज म्हणून नाही,
तर सवय म्हणून जोडा,
कारण गरज संपली जाते,
पण “सवयी” कधीच सुटत नाही.

जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि
सावलीसारखी कमवा,कारण काच
कधी खोट दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

जिवलग मित्र शायरी

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत
हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.

खऱ्या मैत्रीसाठी दररोज भेटण्याची व बोलण्याची गरज नसते,
कारण खरे मित्र हे कधीच हृदयापासून दूर गेलेले नसतात.

अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र,
हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

ओळख तुझी माझी
अनोळखी अश्या काव्यात झाली,
बोलताना कळलेच नाही
आपली केव्हा मैत्री झाली.

माहीत नाही लोकांना चांगले मित्र कुठून सापडतात मला तर,
मला तर सगळे नमुने सापडलेत.

Friend Quotes in Marathi

मैत्री तुझी माझी रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात.

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे की नाही
परंतु मला विश्वास आहे की,
मी ज्यांच्या सोबत राहतो ते माझे चांगले मित्र आहेत.

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्याविरुद्ध असतांनातुमच्यासोबत असेल.

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री.

मैत्रीत वजन असते
पण त्याचं ओझं कधीच होत नाही.

जीवनात कितीही मित्र भेटू द्या,
पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही.

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो,
रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो,
ती म्हणजे जिवलग “मैत्री”.

एका वर्षात 50 मित्र बनवणे सोपं आहे,
पण 50 वर्ष एकासोबतच मैत्री ठेवणे कठीण आहे.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.

निर्सगाला रंग हवा असतो,
फुलांना गंध हवा असतो,
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैत्रिचा छंद हवा असतो.

एक दिवस देव म्हणाला
किती ह्या मैत्रिणी तुझ्या
यात तू स्वत: ला हरवशील
मी म्हणाले भेट तर एकदा येउन यानां
तू पुन्हा वर जाणं विसरशील.

Dosti Quotes in Marathi

“मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो,
‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो,
“मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो,
एक ‘बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो.

तो मित्र चांगला असतो जो आपल्याला दररोज वेळ देतो,
पण त्यापेक्षा चांगला मित्र तो असतो,
जो आपल्याला गरज असेल तेव्हा वेळ देतो.

मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक बाद झाला तरी
दुसऱ्याने डाव सांभाळायचा’असतो.

खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो,
तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो
आणि गरज असली कि दिसत पण नाही.

प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र

मैत्रीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

मैत्री या शब्दाचा अर्थ खूप मस्त,
दोन लोक
जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा मैत्री होते.

See Also: