Happy Birthday Wishes in Marathi: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवणे ही आजकाल एक आवश्यक परंपरा बनली आहे. अनेक पर्यायांसह, छान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मुलासाठी किंवा मुलीसाठी शोधणे कठीण आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
आम्ही असे अनेक वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी संग्रहित केले आहेत. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊ शकता.
या पोस्ट मध्ये, तुम्हाला वाढदिवसाच्या संदेशांची आणि कोट्सची एक मोठी श्रेणी सापडेल. तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला प्रारंभ करण्यासाठी परिपूर्ण शब्द शोधण्यात मदत करतील.
Birthday Wishes in Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
?वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.?

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे.
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा
Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

आयुष्यामध्ये? बरीच माणसं भेटतात…
काही चांगले?, काही वाईट ?काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी ?मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी ?माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
?वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

?व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू ? दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
?वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा?

नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी ?♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

दिवस आहे आज खास?,
तुला?♂️ उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
?वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा?

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची? वाट,
स्मित हास्य? तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य? तळपत राहो
?वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.?
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात कायम येत राहो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव …
हीच शुभेच्छा

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,
व तुला सुख समृद्धी मन शांती व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

नवा गंद, नवा आनंद, निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा…
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी,
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ । Birthday Wishes for Brother in Marathi

नाही फरक पड़त जरी ?विरोधात गेल संपूर्ण जग व घरदार,
कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ? जोरदार?.
?वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा भावा?

आपल्या दोस्ताची? किंमत नाही आणि किंमत
करायला कोणाच्या ?बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला.
?वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.?

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र? असतात त्यापैकी तू एक आहेस भावा,
अशा जिवाभावाच्या मित्राला?♂️ वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा?

तुझ्यासारख्या भाऊ? असणं ही खरंच देवाची कृपा आहे,
हॅपी बर्थडे? भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड? शुभेच्छा.

रोज सकाळ? आणि संध्याकाळ..
ओठावर ?असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच ?♂️आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
?वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा?.

आईच्या डोळ्यांतला ?तारा आहेस तू
सर्वांचा लाडका? आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला ?♂️बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम,
?Happy Birthday ?

माझा आधार, माझा सोबती? जो प्रत्येक संकटामध्ये
खंबीरपणे माझ्या पाठीशी? उभा राहतो
अश्या माझ्या भावाला ?वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा?

माझ्या यशामागील कारण आणि आनंद? मागील आधार
असणाऱ्या माझ्या? भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा?

जेवा कोणी सोबत? उभे नसते तेवा,
जो आपल्या सोबत आपल्या सपोर्ट साठी उभा असतो तो भाऊ? असतो
Birthday Wishes for Best Friend in Marathi

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम❤ देतो.
एक नवीन ?स्वप्न घेऊन येतो.
जीवनात ?आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला? योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
?हैप्पी बर्थडे मित्रा?

चांगले मित्र? येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे? खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले? कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान ?आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
?वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा?

देवाने विचारल मला, काय पाहिजे तुला गाड़ी?,
बंगला?️ की पैसा? ? हसुन म्हटले मी,
सगळच दिल तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा।
? हैप्पी बर्थडे ?

देवा माझ्या ?♂️मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस? कधी ही असुदे,
प्रत्येक ?वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव.
Happy Birthday Kaka in Marathi | काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला
सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती
आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत
प्रिय आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला.
Happy Birthday Kaka

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना … हॅपी बर्थडे भावा

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट ?? घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, ???
तसंच मागच्या वर्षी ही खूपच गिफ्ट दिल्या होत्या ?
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. ???? चालतयं नव्हं… व्हय रं

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे,
सांगलीचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची ❤ धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…
हा जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजच्या वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपल्या आयुष्यात अधिकाधिक सुंदर व्हावं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शिखरे उत्कर्षाची सर
तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता
आमची शुभेच्छा स्मरावी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड?♀️ नाही oye Hero कूट चाला ..
अस बोलणारी बहीण? पाहिजे ..?हैप्पी बर्थडे sister ?

?♂️भावा नाही पळणार मी, तू ही कुठे नको जाऊ
वेळ आलितर आपण एकत्र मिळून मार खाऊ अस म्हणनाऱ्या माझ्या लाडक्या?
भावाला ?वाढदिवसाच्या अनलिमिटेड शुभेच्छा??

थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही,
कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे,
बर का ….हैप्पी बर्थडे sister …लव्ह यौ वेळे

तू माझी बहीण आहेस याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे,
मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही
आश्चर्यकारक असल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज आपल्या विशेष दिवशी मला खात्री आहे
की आपल्याकडे सर्वोत्कृष्ट पोशाख,
उत्कृष्ट शूज, उत्कृष्ट भेटवस्तू आणि सर्वोत्तम पार्टी आहे.

Cute Heroine, लै भारी Personality,
बोलणं खतरनाक,
आणि जे नेहमी हाता मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते,
अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं व्य.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे
Birthday Wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन
आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा
वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Birthday wishes for mother in Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि यशाचे कारण असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे तु सदैव आनंदी असावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.
एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत.
Birthday Wishes to Vahini in Marathi | वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो
तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते..
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते !
Birthday Wishes for Boyfriend in Marathi | प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट.
माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील…
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू
तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस .
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही गुलाब आहात जो भागांमध्ये बहरत नाही,
आसमाच्या देवदूतांनाही तुमचा अभिमान आहे,
आनंद माझ्यासाठी मौल्यवान आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
उडवायचं कसं आणि,
रडून झाल्यावर बहिणीला हसायचं कसं,
हे फक्त भावालाच जमत.
Birthday wishes for Girlfriend in Marathi | प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमाचे तर् माहीत नाही, पण तु माझ्या
आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले
दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नाती जपली प्रेम दिले,
या परिवारास तू पूर्ण केले,
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा,
वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
निष्कर्ष: हा Happy Birthday wishes in Marathi (वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा) कशा वाटलं आम्हाले नक्की सांगा. धन्यवाद!