150+ Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

sister birthday wishes in marathi

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण,
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण,
फक्त आंनदच सर्वकाही नसतो,
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

Happy Birthday Wishes in Marathi

birthday wishes for sister in marathi

हे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes in marathi for sister

जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि
सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

happy birthday sister in marathi

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि
आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद,
मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
हॅपी बर्थडे सिस्टर. 

happy birthday tai in marathi

सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

happy birthday wishes for sister in marathi

मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू
बहीण म्हणून मिळालीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

birthday wish for sister in marathi

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो,
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

birthday wishes to sister in marathi

सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो,
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो.
happy birthday didi.

marathi birthday wishes for sister

सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला
मानलेल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

sister birthday wishes marathi

माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
तुमच्या विशेष दिवशी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील.

ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाहेर पहा तो इतका आनंददायी,
सूर तुझ्यासाठी हास्य देत आहे,
झाडे तुमच्यासाठी नाचत आहेत,
पक्षी तुमच्यासाठी नाचत आहेत,
कारण मी सर्वांना विनंती केली आहे
की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.

birthday wishes sister in marathi

माझी ताई आकाशात तारे आहेत,
तेवढे आयुष्य असो तुझे कोणाची नजर ना लगो,
नेहमी आनदी जीवन असो तुझे.
ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

birthday status for sister in marathi

सर्वात वेगळी आहे माझी बहीण,
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण,
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही,
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई

happy birthday sister marathi

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो,
हीच माझी ईच्छा.
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छ

birthday wishes for sister marathi

बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते,
त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

birthday wishes for little sister in marathi

Cute Heroine, लै भारी Personality,
बोलणं खतरनाक,
आणि जे नेहमी हाता मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते,
अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे.

happy birthday tai marathi

ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

little sister birthday wishes in marathi

एका वर्षात असतात ३६५ दिवस,

अन एक महिनात असतात ३० दिवस,

या सर्वांत असतो माझा एक Favorite दिवस,

तो म्हणजे माझ्या बहिणी चा वाढदिवस.

हैप्पी बर्थडे Sister.