
आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो.
हीच चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

भाऊ माझा आधार आहेस तू,
आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास,
जसा आहेस तू माझा भाऊ आहेस.
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

रोज सकाळ आणि संध्याकाळ ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात
तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज.
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे भावा.

दादा
तुझ्या आयुष्यात असे क्षण येत राहो,
तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो,
तू नेहमी असच हसत रहा आणि तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये,
तू यशाच्या शिखरा एवढी उंची गाठो,
आणि तुझं माझ्यावर असलेलं प्रेम असच टिकून राहो,
तुझी लाडकी बहीण.
दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हसत रहा तू प्रत्येक क्षणी,
प्रत्येक दिवशी तुझं आयुष्य असो समृद्ध,
सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास.
हॅपी बर्थडे दादा.

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो.
खूप खूप प्रेम.
हॅपी बर्थडे दादा.

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

प्रिय भावा,
तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,
भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस.
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.

भाऊ असतो खास
त्याच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो मी परंतु
भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास.
Happy Birthday Bhau