Bhavpurna Shradhanjali

आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली,
आत्म्यास चिरशांती लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली

ज्योत अनंतात विलीन झाली,
स्मृती आठवणींना दाटून आली,
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,
वाहतो आम्ही श्रद्धांजली.

आपल्या आत्म्यास चिर: शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली

सहवास जरी सुटला स्मृति सुगंध देत राहील,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.
भावपूर्ण श्रद्धांजली

मृत्यू हे अंतिम सत्य
आणि शरीर हे नश्वर आहे.
पण तरी देखील मन तुझ्या
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा.
भावपूर्ण श्रद्धांजली

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा,
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा.
भावपूर्ण श्रद्धांजली
दुःखद निधन संदेश मराठी

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो,
तू जिथे असशील तिथे सुखात असो.
भावपूर्ण श्रद्धांजली

तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं, हीच मोठी उणीव आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली

तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले,
मनाचा तो भोळेपणा,नाही केला मोठेपणा,
सोडूनी गेला अचानक नव्हती कुणालाही याची जाण,
पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली

भारत मातेच्या वीर सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देव या परम आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली

तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे,
देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
मनापासून शोक व्यक्त.
भावपूर्ण श्रद्धांजली

जड अंत: करणाने मी त्या पवित्र आत्म्यास
शांती मिळावी अशी कामना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली

शुन्यामधूनी विश्व निर्मुनी,
किती सुगंधी वृक्ष फुलवूनी,
लोभ माया, प्रीती देवूनी,
सत्य सचोटी मार्ग दावूनी,
अमर झाला तुम्ही जीवनी.
भावपूर्ण श्रद्धांजली
Condolence Message in Marathi

पवित्र स्मृतींची ज्योत तेवते,
अखंड आमच्या मनी,
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी,
आठवुनी अस्तित्व, दिव्य, तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली

कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अशा,
…यांच्या आत्म्यास शांती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहतांना श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी.
भावपूर्ण श्रद्धांजली

क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.
भावपूर्ण श्रद्धांजली”

सुखात दिली कायम दिली तुझी साथ,
तू नसतानाही राहील तशीच साथ.
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली

लोक म्हणतात की,
” एक जन गेल्याने दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाख लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली

अजूनही होतो भास,
तुम्ही आहात जवळपास,
शांती लाभो तुमच्या आत्म्यास,
हीच प्रार्थना परमेश्वरास.
भावपूर्ण श्रद्धांजली

तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,
हीच मोठी उणीव आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली

जाणारी व्यक्ती आपल्यानंतर
एक अशी पोकळी निर्माण करून जातात,
जी भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो,
हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली

तुमच्या जाण्याचे दुःख आहेच,
पण एवढ्या लवकर आम्हा सर्वांना सोडून गेलात,
या गोष्टीचे जास्त दुःख आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

कष्टातून संसार फुलविला उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणा क्षणाला आज ही तुमची वाट पाहतो यावे पुन्हा जन्माला.
भावपूर्ण श्रद्धांजली

सगळे म्हणतात कि,
एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही,
पण हे कोणालाच कसे समजत नाही,
की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली

कोणाशी वाईट वागला नाहीस तू होता माणूस भला,
आमच्या जीवाला मात्र असा तू चटका लावून गेला.
भावपूर्ण श्रद्धांजली

डोंगराच्या मागे गेलेला सूर्य
दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो
पण ढंगाच्या पलीकडे गेलेला
आपला माणूस
पुन्हा कधीही दिसत नाही.
देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो.
भावपुर्ण श्रध्दांजली

आई बाबांचा लाडका तु नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
परत येरे माझ्या सोन्या तूच तर त्यांच्या जीवनाचा आसरा.
भावपूर्ण श्रद्धांजली

अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरुनी यावे जन्माला.
भावपूर्ण श्रद्धांजली
Read Also: